Android app on Google Play

 

७ मुखी रुद्राक्ष

 


७ मुखी रुद्राक्ष सप्त मातृका, अनंत नागाचे प्रतीक असतो  . माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो. दीर्घायुष्य व अपघातपासून रक्षण करतो. याच्या धiरणाने मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर बरा होतो. सर्प दांवशiपासून रक्षण होते.