Android app on Google Play

 

११ मुखी रुद्राक्ष

 

हा रुद्राक्ष ११ रुद्रांचे प्रतीक, किंवा इंद्राचे प्रतिकहि मानतात. हा अतिशय दुर्मिळ असून धारण कर्त्याचा अल्पावधीतच भाग्योदय होतो.