Android app on Google Play

 

८ मुखी रुद्राक्ष

 


  हा रुद्राक्ष साक्षात गणेशाचे प्रतीक आहे . याला चिंतामणी रुद्राक्ष सुद्धा म्हणतात. याला अष्टमातृका, त्रिदेवांचा आशीर्वाद लाभला आहे. तांत्रिक लोक याला कुण्डलिणीजागृतीचे साधन मानतात. हा जवळ असेल तर समयसूचकता अंगी बाळगते. अनेक कलामध्ये नैपुण्य येते.