Android app on Google Play

 

मेल्विन पिटमॅन, एनर्स्ट टेलर, एल्विन टर्नर , रैंडी जॉनसन आणि माइकल म्च्दोवेल्ल

 

मेल्विन पिटमॅन, एनर्स्ट  टेलर,  ल्विन टर्नर , रैंडी जॉनसन आणि माइकल म्च्दोवेल्ल ना शेवटी १९७८ मध्ये नेवार्कच्या एका रस्त्यावर पाहिलं गेलं होतं. फलांडर हम्पटन ने २००८ मध्ये पोलिसांना सांगितलं की त्याने या सगळ्या मुलांना नेवार्कच्या एका रिकाम्या घरात काम देण्याचं कारण करून नेलं होतं. त्याने नंतर घराला बाहेरून कुलूप लाऊन आग लावली. हम्पटनने नंतर स्टेटमेंट बदलायचा प्रयत्न केला पण शेवटी २०११ मध्ये त्याने त्याचा गुन्हा कबुल केला.