चंद्रा लेवी
२००१ मध्ये वॉशिंग्टन इंटर्न चंद्रा लेवीच्या प्रेमप्रकरणाची गोष्ट समोर आल्यावर तिच्या अपहरणाचे पडसाद राजकारणावर उमटु लागले. कॅलिफोर्नियाचे प्रतिनीधी गैर कांदितवरचा संशय गेला होता तरी त्याचं राजकारणातला प्रवास तेव्हाच संपला. पुढच्या वर्षी लेवीचे अवशेष रॉक क्रीक पार्क मध्ये सापडले पण तरी पुढच्या सात वर्षांपरयंत कोणीच संशयी सापडला नाही. ईंगमार गुंदिकला त्या पार्क मध्ये आणखी दोन महिलांबरोबर दुष्कृत्य करताना पकडलं गेलं आणि लेवीच्या खुनासाठीही दोषी ठरवुन त्याला ६० वर्षांची शिक्षा झाली.