Android app on Google Play

 

हेलन सुल्लिवन

 


 तीन मुलांची आई असलेली हेलन १९७३ मध्ये तिच्या नॉर्थ लॉंग बीच च्या घराजवळ मृत अवस्थेत सापडली. तिच्या गुन्हेगाराचा तपास लागायला ४० वर्ष गेली.  त्यावेळी सगळेच पुरावे एकत्र केले गेले होते तरी तांत्रिकी मर्यादांमुळे काही ठोस असे पुरावे सापडले नाहीत. केस रि-ओपन झाल्यावर आणि पोलिस डेटाबेसमध्ये पुन्हा एकदा डि. एन. . चा तपास केल्यावर या गुन्हात एमानुएल मिलर- एका कुप्रसिद्ध गुन्हेगाराचा हात असल्याचं सिद्ध झालं.  पण न्याय थोडा उशीरा मिळाला. मिलर काही वर्षांपुर्वीच मेला होता.