Android app on Google Play

 

१८

 

(चाल : आरती-पांडुनृपति जनक जया)
बाळा घालोनिया गळां । रक्तसुमनांच्या माळा ॥
स्कंधाववरि स्थापियला । लोहशूल हा ॥१॥
ऐसें वत्सा नेति मला । कंठ माझा चिरायाला ॥
यज्ञकालिं जैसें पशुलां । नेति ओढुनि ॥२॥