Get it on Google Play
Download on the App Store

१४

(साकी)
मेघा अति गंभीर रवानें करी गर्जना आतां ।
स्पर्शे रोमांचित मी झालों आलिंगी मज कांता ॥
मन्मथ संचरला । कदंबसुमता ये तनुला ॥१॥