Get it on Google Play
Download on the App Store

१०

(राग : मल्हार, त्रिता)
आनंदे नटती । पाहुनि ज्या गृहमयूर पंक्ती ॥धृ०॥
गमनोत्सुक हे हंस असुनिया । धैर्य नसे त्या गमन कराया
कामुक गगनासम रोधाया । मेघ पहा फिरती ॥१॥