Android app on Google Play

 

 

(राग : कानडी, त्रिताल)
रजनिनाथ हा नभी उगवला । राजपथीं जणुं दीपचि गमल ॥धृ०॥
नवयुवतीच्या निटिलासम किति । विमल दिसे हा ग्रहगण भोवती
शुभ्रकिरण घन तिमिरी पडतीं । पंकी जेविं पयाच्या धारा ॥१॥