Android app on Google Play

 

न्हावी आणि मुल्ला

 

मुल्ला एकदा दुसऱ्या शहरात गेला. तिथे त्याने एका दुकानासमोर एका माणसाला उभे असलेले पाहिले ज्याची दाढी वेडीवाकडी वाढलेली होती. मुल्लाने त्या माणसाला विचारले - "काय साहेब, तुम्ही दाढी कधी करता?"

त्या माणसाने उत्तर दिले - "दिवसातून २० - २५ वेळा."

मुल्ला म्हणाला - "कशाला उल्लू बनवता साहेब!"

माणूस म्हणाला - "उल्लू बनवत नाही, मी न्हावी आहे."