Android app on Google Play

 

दिशा

 

एक दिवस मुल्ला नसरुद्दीनचे आपल्या गाढवावर बसून एका दुसऱ्या शहरातून आपल्या गावी आला. लोकांनी त्याला थांबवून म्हटले - "मुल्ला, तू आपल्या गाढवावर उलट दिशेला तोंड करून का बसला आहेस?" मुल्ला म्हणाला, "मला हे माहिती आहे की मी कुठे चाललो आहे, पण मला हे पहायचे आहे की मी कुठून येतो आहे."