Android app on Google Play

 

मुल्ला आणि दरोडेखोर

 

"जेव्हा मी वाळवंटात होतो तेव्हा मी भयंकर दरोडेखोरांच्या पूर्ण फौजेला पळायला लावले होते." - एकदा उपहारगृहात चहा घेताना मुलाने लोकांना सांगितले.

"ते कसे काय मुल्ला?" - लोकांनी आश्चर्याने विचारले.

"अगदी सहजपणे" - मुल्ला म्हणाला - "मी त्यांना पाहताच पळालो आणि ते माझ्या मागे धावले!"