Android app on Google Play

 

एखाद्या मित्राबरोबर गप्पा मारा

 

जर तुम्ही मनातल्या विचारांना लपवणारे असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त एकटे एकटे राहणे हे देखील तुमच्यासाठी चांगले नाही. जर तुम्हाला कोणाशी तरी बोलावं असंही वाटत नसेल तर तुम्ही हैराण होऊन जाल, कंटाळून जाल. कोणाशीतरी जवळीक साधण्याचीच तुम्हाला आत्ता गरज असेल कदाचित आणि कदाचित हा नवा दृष्टीकोन तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणेल.

नेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग

passionforwriting
Chapters
भूमिका
असं वागावं जसं की आपण खूपच आनंदात आहोत
व्यायाम करा
झोप व्यवस्थित पूर्ण करणे
एका आठवड्यासाठी वर्तमानपत्र वाचन आणि बातम्या बघणं बंद करा
आभार माना
एक दयाळूपणाचं काम करा
आपल्या आयुष्याचा, आपला स्वतःचा आतापर्यंत चा प्रवास आठवा
कधी कधी काही अनावश्यक गोष्टी करण्यासाठी देखील वेळ काढा
आपल्या आत दडलेल्या लहान मुलाला माफ करा आणि त्याच्यावर प्रेम करा
स्वतःला हरण्याची आणि जिंकण्याची परवानगी द्या
ज्याने तुमच्या बरोबर काही चुकीची वर्तणूक केली असेल त्याला माफ करा
लक्षात ठेवा, तुमच्या मनात येणारे विचार आणि उठणारे आवाज नेहमी सगळे खरे नसतात
बाहेर जा
खळखळून हसायला विसरू नका
एखाद्या मित्राबरोबर गप्पा मारा
काहीतरी असं करा जे तुम्हाला आवडतं