Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका


हल्ली तुमचं मन उदास उदास असतं? अनेक वेळा, जेव्हा आपण असे उदास झालेले असतो, तेव्हा आपण विचार करतो की असं काय करावं ज्यामुळे आपलं आयुष्य बदलून जाईल? अशा वेळी या परिस्थितीचा सामना करण्याचा एक उपाय आहे - एक अतिशय सोपा उपाय.
अनेक वेळा आयुष्यात मोठे बदल घडवून आणण्यासाठी अगोदर आपल्याला असे काही छोटे छोटे बदल करावे लागतात ज्यामुळे आपलं मन आनंदी होईल आणि ज्यामुळे आपला स्वतःचा दृष्टीकोन देखील बदलून जाईल. खाली दिले आहेत आनंदी राहण्याचे १६ सोपे सुलभ उपाय.

नेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग

passionforwriting
Chapters
भूमिका असं वागावं जसं की आपण खूपच आनंदात आहोत व्यायाम करा झोप व्यवस्थित पूर्ण करणे एका आठवड्यासाठी वर्तमानपत्र वाचन आणि बातम्या बघणं बंद करा आभार माना एक दयाळूपणाचं काम करा आपल्या आयुष्याचा, आपला स्वतःचा आतापर्यंत चा प्रवास आठवा कधी कधी काही अनावश्यक गोष्टी करण्यासाठी देखील वेळ काढा आपल्या आत दडलेल्या लहान मुलाला माफ करा आणि त्याच्यावर प्रेम करा स्वतःला हरण्याची आणि जिंकण्याची परवानगी द्या ज्याने तुमच्या बरोबर काही चुकीची वर्तणूक केली असेल त्याला माफ करा लक्षात ठेवा, तुमच्या मनात येणारे विचार आणि उठणारे आवाज नेहमी सगळे खरे नसतात बाहेर जा खळखळून हसायला विसरू नका एखाद्या मित्राबरोबर गप्पा मारा काहीतरी असं करा जे तुम्हाला आवडतं