ज्याने तुमच्या बरोबर काही चुकीची वर्तणूक केली असेल त्याला माफ करा
एखाद्याला क्षमा करणं याचा अर्थ असा होत नाही की तो बरोबर आहे आणि तुम्ही चूक आहात. याचा अर्थ हा देखील नाही की त्याने तुमच्या बरोबर काय केलं हे तुम्ही विसरून जावं. याचा अर्थ केवळ एवढंच आहे की तुम्ही तुमच्या आत साठलेला राग आणि साठलेलं दुखणं बाहेर काढून टाका जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे वाटचाल करू शकाल. ही तुमच्या स्वातंत्र्याची आणि त्या व्यक्तीपासून च्या सुटकेची सुरुवात आहे.