Android app on Google Play

 

समारोप

 

महाभारताचे २०१७ अध्याय आहेत; त्यांपैकी जवळजवळ निम्म्या म्हणजे १,००० अध्यायांत ही करूवंशाची कथा सांगितली आहे. त्यातच कौरव-पांडवांच्या जन्मापासून अंतापर्यंतची वीरगाथा गोवली आहे. बाकी सर्व भर घातलेली आख्याने व उपाख्याने आहेत. त्यांचा थोडक्यात परामर्श वर आलेलाच आहे.

संदर्भ : तर्कतीर्थ ल.जोशी यांचा शोधनिबंध