भीष्मांचे वय
भीष्म सामान्य मानव नव्हते. ते मनुष्याच्या रुपास वसू होते. मृत्युच्या वेळी त्यांचे वय १५० वर्षे होते. त्या काळात एवढे वय होईपर्यंत जिवंत राहणे सामान्य गोष्ट होती. महाभारताच्या युद्धातील ते सर्वांत वृद्ध योद्धा होते. भीष्मांनी न्योगाच्या माध्यमातूनच स्वतःला एवढे तंदुरुस्त बनवले होते.