Android app on Google Play

 

भीष्मांचा मृत्यू

 

यानंतर भीष्मांनी युधिष्ठिराला बोलावून त्याला राजधर्माचा उपदेश दिला. ५८ दिवसांनतर जेव्हा सूर्याचे उत्तरायण झाले तेव्हा भीष्म आपल्या परिवाराला एकत्र करून शरीराच्या त्याग करण्यासाठी तयार झाले. अश्रू ढाळत त्यांच्या परिवाराने त्यांना निरोप दिला. त्यांच्या मृत्यू नंतर पांडवांनी पूर्ण आदराने त्यांचे अंत्यसंस्कार केले.