Android app on Google Play

 

भीष्मांचा जन्म

 

जेव्हा शांतनू गंगेशी विवाह करण्याची बोलणी करण्यासाठी गेला तेव्हा तिने आधी नकार दिला कारण ती त्याच्या वडिलांवर मोहित झाली होती. मग तिने त्याला अट घातली की मी तुझ्याशी विवाह करीन जर तू मला वाचन दिलेस की तू मला कोणत्याही गोष्टीसाठी हटकणार नाहीस. शांतनू याने तसे वाचन दिले. त्यांना ७ पुत्र झाले ज्यांना गंगेने नदीत प्रवाहित केले. ८ व्या पुत्राला जेव्हा ती नदीत प्रवाहित करण्यासाठी निघेली तेव्हा शांतनूने तिला अडवले. तेव्हा तिने तो पूतर्त शांतानुच्या हवाली केला आणि ती स्वतः नदीत विलीन होऊन गेली. हाच अथवा पुत्र म्हणजे भीष्म होय.