Android app on Google Play

 

भूमिका

 

भीष्म पितामह कोणाला माहिती नाहीत? महाभारतातील एक उत्कृष्ट पात्र भिस्म्ह यांची प्रतिज्ञा आज देखील उदाहरण म्हणून आचरणात आणली जाते. याशिवाय कित्येक लोक त्यांची निष्ठा आणि धर्म परायणता यांचे गुणगान गातात. शांतनू आणि गंगा यांचे पुत्र भीष्म पितामह कोण होते आणि काय होते? आज आपण पाहणार आहोत त्यांच्या जीवनातील काही रहस्ये...