Get it on Google Play
Download on the App Store

भीष्म आणि परशुराम यांचे युद्ध

जेव्हा अंबा शल्य राजाकडे गेली तेव्हा त्याने तिचा स्वीकार करायला नकार दिला. या गोष्टीला तिने भीष्मांना जबाबदार ठरवले आणि परशुरामाकडे जाऊन त्यांची तक्रार केली. परशुरामाने भीष्मांना युद्धासाठी आव्हान दिले आणि त्या दोघांच्यात २१ दिवस भीषण युद्द्ध झाले. त्यानंतर अन्य ऋषी मुनी यांनी मिळून परशुरामाला भिस्मांची प्रतिज्ञा आणि समस्या यांची माहिती दिली ज्यानंतर परशुरामाने युद्ध थांबवले.