Android app on Google Play

 

जरा नावाचा शिकारी- वानर बाली

 

पौराणिक मान्यतांप्रमाणे कृष्णाने त्रेतायुगात रामाचा अवतार घेऊन बालीला लपून बाण मारला होता. कृष्णावतरातात त्याने त्याच बालीला जरा नावाचा शिकारी बनवलं आणि स्वतःसाठी तसाच मृत्यू निवडला जसा बालीचा झाला होता.