Android app on Google Play

 

श्रीकृष्णाचा रंग कसा होता

 

असं ऐकिवात आहे की काही लोकांच्या मते कृष्णाची त्वचा काळी होता आणि बहुतेक लोकं त्याला श्याम वर्णाचेच समजायचे. श्याम वर्ण म्हणजे थोडाफार काळा आणि थोडाफार निळा. म्हणजे काळ्याच्या जवळ जाणारी निळी छटा.
जसा सुर्यास्तानंतर दिवस मावळताना आकाशाचा रंग असतो तसा.

कथांच्या अनुसार त्यांचा रंग काळाही नव्हता, निळाही नव्हता आणि काळामिश्रीत निळाही नव्हता.  त्यांच्या त्वचेचा रंग श्यामरंगही नव्हता. खरे पहाता त्यांची त्वचा मेघ-श्यामल होती. म्हणजेच काळा, मिळा आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण असणारी छटा.