Android app on Google Play

 

भुमिका

 

“ कोणीच मरत नाही आणि कोणीच मारतही नाही, सगळं फक्त निमीत्तमात्र असतं. सर्व प्राणी जन्माआधी बिना शरिराचे असतात आणि मृत्यूनंतरही त्यांना शरीर नसतं. माणूस फक्त या दरम्यानच शरीरावरून ओळखला जातो तर त्याचा मोह का असावा? “  - कृष्ण
 
श्रीकृष्ण हे इसवीसन पूर्व 3112 मधले राजा होते जे अध्यात्मिक, राजनितीक आणि फक्त योद्धाच नव्हते, ते इतर विद्यांमध्येही पारंगत होते. श्रीकृष्णापासून धर्माचा एक नवा संघ सुरू होतो. कृष्णाने धर्म, राजकारण, समाज आणि नितीनियमांचं समायोजन केलं.
 
चला, कृष्णाच्या आयुष्याशी निगडीत अश्याच १४ हैराण करणाऱ्या रहस्यांची ओळख करून घेऊ.