श्रद्धा
श्रद्धा ही कर्दम ऋषी आणि देवहुति यांची तृतीय कन्या होती. तिचा विवाह अंगिरस ऋषींसोबत झाला होता. अंगिरा आणि श्रद्धा यांना सिनीबाला, कुहु, राका आणि अनुमति अशा कन्या आणि बृहस्पती नावाचा पुत्र झाला. बृहस्पती हे देवतांचे गुरु आहेत.