Android app on Google Play

 

गण

 


http://1.bp.blogspot.com/-arwlcIY_STs/UGBBhRC6d8I/AAAAAAAAAFY/o7oQ6uV8egc/s1600/IMG_1659.jpg
देवी किंवा देवतांच्या सेवकांना गण असे म्हटले जाते. देवी आणि देवतांचे हजारो गण आहेत ज्यांच्या माध्यमातून देवी आणि देवता सर्व संसाराची माहिती मिळवतात आणि आपले कार्य करत राहतात. माता दुर्गा हिच्या सेवकांमध्ये हनुमान आणि भैरवाचे स्थान सर्वोच्च आहे. आता माहिती करून घेऊयात प्रमुख १२ देवींच्या बाबतीत, जी माहिती आपल्याला माहिती नसेल -