परग्रही जीवन आणि भविष्य
टी प्रोजेक्टच्या कार्याला आलेली गती आणि वेगाने शोध लागणारे सौर बाह्य ग्रह यांच्यामुळे असे प्रतीत होते की जर६ आपल्या जवळ कुठे बुद्धिमान जीवन असलेच तर साधारण १०० वर्षांमध्ये त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. परंतु काही प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत -
जर परग्रहावर संकृती अस्तित्वात असेल, तर आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकू का?
जेव्हा सूर्याचा मृत्यू होईल तेव्हा आपले भविष्य काय असेल?
त्या वेळी आपण एखाद्या दुसर्या ताऱ्यावर पोचून मानवी संस्कृती वाचवू शकू का?
आपले भविष्य या ताऱ्यांमध्ये लिहिलेले असेल???