Get it on Google Play
Download on the App Store

मानवाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त बुद्धी कशासाठी आहे?




काही अभ्यासकांनी या यादीत बुद्धिमान जीवनासाठी आणखी एका आवश्यक गुण जोडला आहे जो एका अद्भुत तथ्याची व्याख्या करतो; मानव जंगलात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या बुद्धीपेक्षा जास्त बुद्धिमान आहे. आदिमानव जंगलात राहत होता, त्याला जिवंत राहण्यासाठी शिकारीची आवश्यकता होती आणि बचावासाठी वेगवान पायांची. याकरिता जेवढी बुद्धी पाहिजे, मानवी मेंदू त्यापेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली आहे. मानवी मेंदू अंतराळातील खोली मापु शकतो, क्वांटम सिद्धांत समजून घेऊ शकतो आणि प्रगत गणितीय ज्ञान बाळगून असतो; या गोष्टी जंगलात शिकारीसाठी आणि आपल्या बचावासाठी अनावश्यक आहेत. ही अतिरिक्त बुद्धी कशासाठी?

अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग २

passionforwriting
Chapters
उपग्रहांचे प्रक्षेपण केप्लर अंतराळ वेधशाला टेरेस्ट्रीयल प्लेनेट फाईण्डर ते कसे दिसत असतील? बुद्धिमान जीवनासाठी आवश्यक असलेले गुणधर्म मानवाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त बुद्धी कशासाठी आहे? हॉलीवूड ची कल्पना परग्रही जीवांचा आकार अनुपाताचा का सिद्धांत आकाशगंगा आणि परमाणु संरचना परग्रही संस्कृती मध्ये वैज्ञानिक विकास कार्दाशेव चे अनुमान आणि पृथ्वी ची संस्कृती परग्रही संस्कृतींचे पृथ्वीवर आक्रमण उडत्या तबकड्या उडत्या तबकड्यांचा भास तपास आणि पुरावे एकध्रुविय चुंबक नैनो टेक्नालाजी(नैनो अंतराळ यान) ब्रम्हांडाचे विशालकाय अंतर परग्रही जीवन आणि भविष्य