तपास आणि पुरावे
असे रिपोर्ट रद्द करणे कठीण असते करत त्यात अनेक स्वतंत्र तपास समाविष्ट असतात. उदाहरणा दाखल १९८६ मध्ये अलास्का इथे जपान एयरलाईन्स चे विमान JAL1628 द्वारे उडती तबकडी बघितली जाने आहे ज्याचा तपास FAA ने केला होता. ही तबकडी या विमानातील प्रवाशांव्यतिरिक्त रादर वर देखील दिसली होती. याच प्रकारे १९८९ - ९० मध्ये नाटो ची राडार आणि जेट इन्टरसेप्टर द्वारे बेल्जियम च्या वरती काळा त्रिकोण पाहण्यात आला होता. सी आय ए च्या दास्तैवजान्नुसार १९७६ मध्ये इराण मध्ये तेहरान च्या वरती उडती तबकडी दिसली होती ज्यामध्ये एक जेट इन्स्पेक्टर एफ ४ ची उपकरणे खराब झाली होती.
वैज्ञानिकांसाठी ही गोष्ट अतिशय निराशा आणणारी आहे की उडत्या तबकड्यांच्या खऱ्या खोट्या इतक्या घटनांनतर देखील एकही घटनेने असा एकही पुरावा मागे ठेवलेला नाही ज्याचा प्रयोगशाळेत तपास करता येऊ शकेल. एखादा परग्रही डी एन ए, कॉम्प्युटर चीप किंवा परःरही यान उतरल्याच्या भौतिक खुणा काहीही आतापर्यंत मिळालेले नाही.
प्रत्यक्ष दर्शी साक्षीदारांच्या साक्षी
असा मानून की उडत्या तबकड्या हा एक भ्रम नसून सत्य आहे, आपण एकही असे प्रश्न करू शकतो ज्यामुळे हे लक्षात येईल की हे कशा प्रकारचे यान आहे. उडत्या तबकड्या पाहणाऱ्या प्रत्यक्ष दर्शिंच्या जबाबा वरून शास्त्रज्ञांनी त्यांचे खालील गुणधर्म नोंदलेले आहेत -
अ) ती हवेत वेडीवाकडी प्रवास करते
आ) ती कार चे इंजिन बंद पडते आणि प्रवासाच्या मार्गात विद्युत उर्जा निर्माण करते
इ) ती हवेत निशब्द तरंगते
यापैकी कोणताही गुणधर्म पृथ्वीवर विकसित करण्यात आलेल्या कोणत्याही यानात मिळत नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर सर्व ज्ञात याने न्यूटन चा गतीचा तिसरा नियम (For every action, there is equal and opposite reaction) यावर आधारित आहेत, परंतु एकाही उडत्या तबकडीच्या घटनेन प्रणोदन प्रणालीचे वर्णन नाहीये. परग्रही उडत्या तबकाडीला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाण्यासाठी प्रणोदन प्रणाली आवश्यक आहे. आपल्या सर्व अंतराळ यानांमध्ये प्रणोदन प्रणाली असते. उडत्या तबकड्या वायूत वेड्या वाकड्या प्रवास केल्यामुळे निर्माण होणारे गुरुत्व बल हे पृथ्वीवरील बलाच्या शेकडी पटींनी अधिक असेल जे पृथ्वी वरील कोणत्याही प्राण्याला पापादासारखे चपटे करायला पुरेसे आहे.

यापैकी कोणताही गुणधर्म पृथ्वीवर विकसित करण्यात आलेल्या कोणत्याही यानात मिळत नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर सर्व ज्ञात याने न्यूटन चा गतीचा तिसरा नियम (For every action, there is equal and opposit reaction) यावर आधारित आहेत, परंतु एकाही उडत्या तबकडीच्या घटनेन प्रणोदन प्रणालीचे वर्णन नाहीये. परग्रही उडत्या तबकाडीला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाण्यासाठी प्रणोदन प्रणाली आवश्यक आहे. आपल्या सर्व अंतराळ यानांमध्ये प्रणोदन प्रणाली असते. उडत्या तबकड्या वायूत वेड्या वाकड्या प्रवास केल्यामुळे निर्माण होणारे गुरुत्व बल हे पृथ्वीवरील बलाच्या शेकडी पटींनी अधिक असेल जे पृथ्वी वरील कोणत्याही प्राण्याला पापादासारखे चपटे करायला पुरेसे आहे.