Android app on Google Play

उडत्या तबकड्या

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की परग्रही लोक उडत्या तबकड्या वापरून पृथ्वीवर येऊन गेलेले आहेत. वैज्ञानिक जास्त करून उडत्या तबकड्या आणि त्यांच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाहीत आणि ताऱ्यांच्या मध्याचे वीशल अंतर पाहून या शक्यतेला रद्द करून टाकतात. त्यांच्या या ठ्यंद प्रतिक्रिया पाहून देखील उडत्या तबकड्या दिसल्याच्या बातम्या कमी होत नाहीत.

प्राचीन काळा पासून
उडत्या तबकड्या दिसण्याच्या घटना आणि तसे दावे हे लिखित इतिहासाच्या सुरुवातीपर्यंत जातात. बायबल मध्ये ईश्वराचा दूत इजेकील ने रहस्यमय पद्धतीने आकाशात "चक्राच्या आत चक्र" चा उल्लेख केलेला आहे ज्याला काही लोक उडती तबकडी मानतात. इ. स. पु. १४५० मध्ये मिश्र च्या फराओ टूटमोस तृतिय याच्या काळात मिश्री (इजिप्त) इतिहासकारांनी आकाशात ५ मीटर आकाराच्या आगीच्या वर्तुळाचा उल्लेख केलेला आहे जे सूर्यापेक्षा देखील अधिक चमकदार होते आणि बरेच दिवसांपर्यंत आकाशात दिसत राहिले आणि शेवटी आकाशात निघून गेले. इ. स. पु. ९१ मध्ये एक रोमन लेखक जूलियस आब्सक्युन्स याने एका ग्लोब सारख्या गोलाकार गोळ्याबद्दल लिहिले आहे जो आकाश मार्गाने आला होता. १२३४ मध्ये जनरल योरीतसुमे आणि त्याच्या सेनेने क्योटो जपान च्या आकाशात प्रकाशाच्या गोळ्यांना पहिले होते. १५५६ मध्ये नुरेमबर्ग जर्मनी इथे आकाशात एखाद्या युद्धासारखे खूप सारे विचित्र गोळे दिसले होते.

सत्य काय आहे ?
अलीकडेच अमेरिकेच्या वायू सेनेने उडत्या तबकड्या दिसण्याच्या घटनांचा तपास केला होता. १९५२ मध्ये ब्ल्यू बूक प्रोजेक्ट च्या अंतर्गत १२,६१८ घटनांचा तपास करण्यात आला. या तपासाच्या निष्कर्षानुसार उडत्या तबकड्या दिसालाच्या अधिकांश घटना या प्राकृतिक घटना, साधारण वायू यान किंवा अफवा होत्या. तरी देखील ६ टक्के घटना अशा होत्या ज्यांना समजून घेणे अवघड होते. परंतु कांडोन रिपोर्ट च्या निष्कर्षा नुसार अशा कोणत्या अभ्यासाचे कोणतेही उपयुक्त मूल्य नसल्याने १९६९ मध्ये प्रोजेक्ट ब्ल्यू बूक बंद करण्यात आले. हा अमेरिकन वायू सेनेचे उडत्या तबकड्यांच्या अभ्यासाचे शेवताव्हे ज्ञात असे अभियान होते.
२००७ मध्ये फ्रांस च्या सरकारने उडत्या तबकड्यांच्या अभ्यासाची एक मोठी फाईल सर्व सामान्यत जनतेसाठी खुली केली. हा रिपोर्ट फ्रान्स च्या राष्ट्रीय अंतराळ अनुसंधान केंद्राने इंटरनेट वर उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या नुसार गेल्या ५० वर्षांत १६०० उडत्या तबकड्या दिसलेल्या आहेत. १००००० प्रत्यक्ष दर्शींचे जबाब, चित्र आणि ध्वनी फिती घेण्यात आलेल्या आहेत. फ्रांस सरकारच्या मते ९ टक्के घटनांना समजून घेता आले आहे, ३३ टक्के घटनांच्या मागे संभावित कारण असू शकते, परंतु बाकी घटनांची कोणतीही व्याख्या करता येणार नाही.
या घटनांची स्वतंत्र स्वरूपाने तपासणी शक्य नाही.

उडत्या तबकड्यांच्या घटना मागची करणे -
१.    शुक्र ग्रह - जो चंद्राच्या खालोखाल रात्रीच्या आकाशात सर्वात प्रकाशमान गोळा आहे. पृथ्वीपासून आपल्या विशाल अंतरामुळे हा ग्रह कार चालकांना आपला पाठलाग करतोय असे वाटते, ज्यामुळे असा भास होतो की एखादे यान आपला पाठलाग करत आहे. हे साधारण तसेच आहे जसे कार चालकांना चंद्र आपला पाठलाग करतोय असे वाटते. आपण अंतराला आपल्या आसपासच्या वस्तूंवरून मोजतो. शुक्र आणि चंद्र हे आपल्यापासून आकाशात खूप अंतरावर आहेत आणि त्यंच्या आजूबाजूला मोजमाप करण्यासाठी कोणत्याही वस्तू नाहीयेत आणि ते आपल्या वस्तूंच्या प्रमाणे चालत नाहीत आणि त्यामुळे ते आपला पाठलाग करत आहेत असा भास होतो.
२.    दलदली वायू - दलदल भागात तापमानात होणाऱ्या बदलाने दलदलीतून उत्सर्जित होणारा वायू हा जमिनीपासून थोडासा वर तरंगत राहतो. हा वायू थोडा चमकदार देखील असतो. वायूचे छोटे छोटे भाग जेव्हा तुटून वेगळे होतात तेव्हा असा भास होतो की अनेक छोटी छोटी याने आपल्या मातृ यानापासून अलग होत आहेत.
३.    उल्का - केवळ काही क्षणात रात्रीच्या आकाशा पलीकडे प्रकाशाच्या चकचकीत रेषांच्या स्वरुपात उल्का एखाद्या प्राणी चलित यानाचा भास उत्पन्न करतात. उल्का तुटतात तेव्हा असा भाह्स होतो की छोटी याने आपल्या मातृ यानापासून वेगळी होत आहेत.
४.    वातावरणातील नैसर्गिक घटना - विजांचे वादळ आणि असाधारण वातावरण या घटना देखील कधी कधी आकाशाला असामान्य आणि विचित्र स्वरुपात प्रकाशित करतात ज्यामुळे देखील उडत्या तबकड्यांचा भास होतो. सेन्टीलीनीयल ढग देखील उडत्या तबकड्या असल्यासारखे वाटतात.

अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग २

passionforwriting
Chapters
उपग्रहांचे प्रक्षेपण
केप्लर अंतराळ वेधशाला
टेरेस्ट्रीयल प्लेनेट फाईण्डर
ते कसे दिसत असतील?
बुद्धिमान जीवनासाठी आवश्यक असलेले गुणधर्म
मानवाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त बुद्धी कशासाठी आहे?
हॉलीवूड ची कल्पना
परग्रही जीवांचा आकार
अनुपाताचा का सिद्धांत
आकाशगंगा आणि परमाणु संरचना
परग्रही संस्कृती मध्ये वैज्ञानिक विकास
कार्दाशेव चे अनुमान आणि पृथ्वी ची संस्कृती
परग्रही संस्कृतींचे पृथ्वीवर आक्रमण
उडत्या तबकड्या
उडत्या तबकड्यांचा भास
तपास आणि पुरावे
एकध्रुविय चुंबक
नैनो टेक्नालाजी(नैनो अंतराळ यान)
ब्रम्हांडाचे विशालकाय अंतर
परग्रही जीवन आणि भविष्य