Android app on Google Play

 

द्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला

 



एक दिवस युधिष्ठीर द्रौपदीच्या कक्षात होता. तेव्हा एक कुत्रा दरवाजा जवळून त्याच्या पादुका घेऊन पळून गेला. ही गोष्ट माहित नसलेला अर्जुन द्रौपदीच्या कक्षात गेला आणि त्याने आपला मोठा भाऊ युधिष्ठीर आणि द्रौपदीला एकत्र पहिले. आधीच ठरलेले असल्याप्रमाणे अर्जुनाला ताबडतोब अज्ञात वासासाठी निघावे लागणार होते. विचित्र अवस्थेत अर्जुनाने पहिल्याने खजील झालेली द्रौपदी चप्पल चोरणाऱ्या कुत्र्यावर चिडली आणि तिने कुत्र्याला शाप दिला " तुला संभोग करताना संपूर्ण जग पाहील, तुझी लाज जाईल."

 

महाभारताची नायिका- द्रौपदी

passionforwriting
Chapters
परिचय
द्रौपदीची विविध नावे
द्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते
द्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे
द्रौपदीला कधीही बालपण नव्हते
महाकालीचा अवतार
द्रौपदीचा आपल्या पतींवर विश्वास नव्हता
द्रौपदीची थाळी
दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?
द्रौपदीने घटोत्कचाला शाप दिला
हिडींबचा बदला
द्रौपदीचे विविध अवतार
द्रौपदीची अट
द्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनाने भाग घेतला नव्हता
अर्जुन - गुन्हेगार
द्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला
द्रौपदीची दुसरी बाजू
कुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते
कृष्ण हा द्रौपदीचा एकमेव मित्र / सखा होता