Android app on Google Play

 

द्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे

 


प्राचीन संस्कृतीमध्ये दुर्मिळ असलेली गोष्ट, द्रौपदी एक निर्भीड स्त्री होती. तिचा अपमान झाला तेव्हा तिने थेट हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र याच्याकडे न्याय मागितला. जेव्हा ती सैरंध्री होती, तेव्हा विराट राज्याच्या राजाचा मेहुणा कीचक याने तिचा अपमान केल्यावर देखील तिने थेट राजाकडे न्याय मागितला. स्त्रियांचा अपमान शांतपणे पाहणाऱ्या राजांना (विराट आणि धृतराष्ट्र) तिने उघडपणे दोष दिला. एवढेच नव्हे तर तिने भीष्म, द्रोण, कृपाचार्य आणि तिचे ५ पती अशा महान योद्ध्यांचे वाभाडे काढले, जेव्हा तिचे वस्त्र हरण होत असताना देखील त्या योद्ध्यांनी काहीच मदत केली नाही.

 

महाभारताची नायिका- द्रौपदी

passionforwriting
Chapters
परिचय
द्रौपदीची विविध नावे
द्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते
द्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे
द्रौपदीला कधीही बालपण नव्हते
महाकालीचा अवतार
द्रौपदीचा आपल्या पतींवर विश्वास नव्हता
द्रौपदीची थाळी
दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?
द्रौपदीने घटोत्कचाला शाप दिला
हिडींबचा बदला
द्रौपदीचे विविध अवतार
द्रौपदीची अट
द्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनाने भाग घेतला नव्हता
अर्जुन - गुन्हेगार
द्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला
द्रौपदीची दुसरी बाजू
कुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते
कृष्ण हा द्रौपदीचा एकमेव मित्र / सखा होता