Android app on Google Play

 

द्रौपदीचे विविध अवतार

 


नारद पुराण आणि वायू पुराण यांच्या अनुसार द्रौपदी ही देवी श्यामला (धर्माची पत्नी), भारती ( वायूची पत्नी), शची (इंद्राची पत्नी), उषा (अश्विन ची पत्नी) आणि पार्वती (शंकराची पत्नी) यांचा संयुक्त अंश होती. तिच्या आधीच्या अवतारात ती वेदवती होती, जिने रावणाला शाप दिला. नंतर तिने सीतेच्या रुपात जन्म घेतला आणि रावणाच्या मृत्यूचे कारण बनली. तिचा तिसरा अवतार हा अर्धा दमयंती आणि अर्धा तिची मुलगी नलयनी असे होते. पाचवा अवतार म्हणजे द्रौपदी स्वतः.

 

महाभारताची नायिका- द्रौपदी

passionforwriting
Chapters
परिचय
द्रौपदीची विविध नावे
द्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते
द्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे
द्रौपदीला कधीही बालपण नव्हते
महाकालीचा अवतार
द्रौपदीचा आपल्या पतींवर विश्वास नव्हता
द्रौपदीची थाळी
दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?
द्रौपदीने घटोत्कचाला शाप दिला
हिडींबचा बदला
द्रौपदीचे विविध अवतार
द्रौपदीची अट
द्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनाने भाग घेतला नव्हता
अर्जुन - गुन्हेगार
द्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला
द्रौपदीची दुसरी बाजू
कुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते
कृष्ण हा द्रौपदीचा एकमेव मित्र / सखा होता