Android app on Google Play

 

अर्जुन - गुन्हेगार

 


एका पंजाबी लोककथेला अनुसरून - पांडवानी असे ठरवले होते की पाच भावांपैकी एकाच भाऊ एकावेळी द्रौपदीच्या कक्षात प्रवेश करेल, आणि तो आत असेपर्यंत बाकी कोणताही पांडव त्या कक्षात प्रवेश करणार नाही. जो भाऊ तिच्या कक्षात प्रवेश करेल, त्यानी आपल्या पादुका (चप्पल) खुणेसाठी दरवाजाच्या बाहेर ठेवायच्या. आणि या गोष्टीत चूक करणाऱ्याला कठोर शिक्षा होती - चूक करणाऱ्याने ताबडतोब एक वर्षासाठी अज्ञातवासात जायचे.

 

महाभारताची नायिका- द्रौपदी

passionforwriting
Chapters
परिचय
द्रौपदीची विविध नावे
द्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते
द्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे
द्रौपदीला कधीही बालपण नव्हते
महाकालीचा अवतार
द्रौपदीचा आपल्या पतींवर विश्वास नव्हता
द्रौपदीची थाळी
दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?
द्रौपदीने घटोत्कचाला शाप दिला
हिडींबचा बदला
द्रौपदीचे विविध अवतार
द्रौपदीची अट
द्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनाने भाग घेतला नव्हता
अर्जुन - गुन्हेगार
द्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला
द्रौपदीची दुसरी बाजू
कुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते
कृष्ण हा द्रौपदीचा एकमेव मित्र / सखा होता