Android app on Google Play

 

महाकालीचा अवतार

 


दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय समजूत आहे की द्रौपदी म्हणजे महाकालीचा अवतार आहे, जिचा जन्म श्रीकृष्णाला (भगवान विष्णूंचा अवतार आणि देवी पार्वतीचा भाऊ) भारतातील मुजोर राजांचा नाश करण्यात सहाय्य करण्यासाठी झाला होता. केवळ त्यामुळेच कृष्ण आणि द्रौपदी भाऊ बहीण म्हणून ओळखले जातात, तिचा जन्म अग्निकुंडातून झाला होता तरीही.

 

महाभारताची नायिका- द्रौपदी

passionforwriting
Chapters
परिचय
द्रौपदीची विविध नावे
द्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते
द्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे
द्रौपदीला कधीही बालपण नव्हते
महाकालीचा अवतार
द्रौपदीचा आपल्या पतींवर विश्वास नव्हता
द्रौपदीची थाळी
दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?
द्रौपदीने घटोत्कचाला शाप दिला
हिडींबचा बदला
द्रौपदीचे विविध अवतार
द्रौपदीची अट
द्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनाने भाग घेतला नव्हता
अर्जुन - गुन्हेगार
द्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला
द्रौपदीची दुसरी बाजू
कुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते
कृष्ण हा द्रौपदीचा एकमेव मित्र / सखा होता