Android app on Google Play

 

द्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते

 


 अशा काही कथा प्रचलित आहेत ज्यामध्ये असे म्हटलेले आहे की द्रौपदीला आपल्या पातीमध्ये १४ विविध गुण पाहिजे होते. भगवान शंकरांनी तिला वरदान दिले. परंतु तिच्या मनातले १४ गुण कोण्या एका पुरुषामध्ये असणे शक्य नव्हते, त्यामुळे भगवान शंकर तिला म्हणाले की तुला असे ५ पती मिळतील ज्यांच्यात मिळून हे १४ गुण आहेत. तेव्हा द्रौपदी शंकरांना म्हणाली की मला असा पती मिळूदे ज्याच्यात धर्म, शक्ती, धनुर्विद्या, सौंदर्य आणि सहनशीलता हे सर्वोत्तम गुण असतील.

 

महाभारताची नायिका- द्रौपदी

passionforwriting
Chapters
परिचय
द्रौपदीची विविध नावे
द्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते
द्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे
द्रौपदीला कधीही बालपण नव्हते
महाकालीचा अवतार
द्रौपदीचा आपल्या पतींवर विश्वास नव्हता
द्रौपदीची थाळी
दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?
द्रौपदीने घटोत्कचाला शाप दिला
हिडींबचा बदला
द्रौपदीचे विविध अवतार
द्रौपदीची अट
द्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनाने भाग घेतला नव्हता
अर्जुन - गुन्हेगार
द्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला
द्रौपदीची दुसरी बाजू
कुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते
कृष्ण हा द्रौपदीचा एकमेव मित्र / सखा होता