Android app on Google Play

 

लक्ष्मण रावणाचा व्याही होता

 


रावणाचा पुत्र मेघनाथ याला शाप मिळाला होता की त्याचा मृत्यू सापांच्या महाराजा कडून होईल. हे विधिलिखित बदलण्यासाठी मेघनाथाने शेषनागाची कन्या सुलोचना हिच्याशी विवाह केला ज्यामुळे लक्ष्मण (शेषनाग अवतार) त्याचा सासरा झाला. मेघनाथाला वाटले की शेषनाग त्याच्या जावयाला मारणार नाही. परंतु लक्ष्मणाने युद्धाच्या दरम्यान त्याला ठार केले.