गंगामदशमना । पावना । दे व...
राग मालकंस, ताल त्रिवट.
गंगामदशमना । पावना । दे विमलमना बहुधनवाना ॥ध्रु०॥
गंगा चपल, गर्वा अखिल बाहे, जलघना ॥दे०॥१॥
घाली महीवरी उडी खरी; पहा धरी स्वशिरीं; शिकवी लीला
सकला बला, मदा स्मरारि साहिना ॥२॥
ज्ञानासंन्निध गेली मनसुबोधें पवित्र केली;
समर्थ झाली बहुजनमदविलास बिपाकविनाशरणा ॥३॥