प्रेम ना वसे बहिरंगीं डुल...
राग-जिल्हा खमाज, ताल दादरा.
प्रेम ना वसे बहिरंगीं डुलत खुलत जसें प्रेम कार्यवशें ॥ध्रु०॥
चपला धवला मेघकरीं, मुखरुप भिन्न जरी सुखी दिसे ॥१॥
भिन्ना हृदया एक कराया कार्य एक तें हेतु असे ॥२॥