राग भैरवी, ताल केरवा.
प्रिया अपराधी मी ती भामिनी ॥ध्रु०॥
घ्याहो पदरी सदया मजला, विमला सुसमागमें समजुनी ॥१॥