मा - साम्य सम जुळतसे , सुगत दि...
ताल धुमाळी.
साम्य सम जुळतसे, सुगत दिसतसे सममना ॥ध्रु०॥
नव धन सहज मिळत धनवाना, धनजा महिला धनमन माना ।
वश युवती युवगणा, सुंदर जना रुपमोहना, रसिक अगना विलसना ॥१॥