तुज मी शरण , अजि माफ मजला...
राग जिल्हा, ताल धुमाळी.
तुज मी शरण, अजि माफ मजला करा ।
मी सतत धरिन हे पाय सेवक खरा ॥ध्रु०॥
बाहुलें मी, सूत्रधारा माना धैर्यधरा ।
करुं नमन त्या नरवीरा । रिघा शरण त्या जनभीतिहरा ॥१॥
रविसम तोचि, हिमकर तूंचि सुखकर साचि तूं
करी सदय मन, शमे कोप मग सारा ॥१॥
तुज मी शरण,