हा टकमक पाही सूर्य रजनिमु...
राग यमनकल्याण, ताल त्रिवट,
हा टकमक पाही सूर्य रजनिमुख, लाल लाल,
परी तो नच जाई जवळि, म्हणत हा काळ काळ ॥ध्रु०॥
तनुवरी तारालंकार, त्यांत भर फार इंदु होत, त्यासि घालित माळ ॥१॥
राग यमनकल्याण, ताल त्रिवट,
हा टकमक पाही सूर्य रजनिमुख, लाल लाल,
परी तो नच जाई जवळि, म्हणत हा काळ काळ ॥ध्रु०॥
तनुवरी तारालंकार, त्यांत भर फार इंदु होत, त्यासि घालित माळ ॥१॥