मनुज धरी आम्रापरि सुवासित...
राग जिल्हा मांड, ताल त्रिवट.
मनुज धरी आम्रापरि सुवासित विभवमधा मंजिरी ॥ध्रु०॥
कुसुमित विटप दिसे मग होई तो विपुल सुफल मनहारी ॥१॥
नर रणसाहस वैभव पावत मग जनदुरित निवारी ॥२॥