रवि मी ; हा चंद्र कसा मग ...
राग तिलककामोद, ताल दीपचंदी.
रवि मी; हा चंद्र कसा मग मिरवितसे लावीत पिसें ॥ध्रु०॥
त्या जें न साधे गगनीं गमे तें साधेचि तव या वदनीं ।
अबलाबल नव हें भासे ॥१॥