धिक्कार मन साहिना ॥ध्रु०॥...
राग अडाणा; ताल झंपा.
धिक्कार मन साहिना ॥ध्रु०॥
अपमानशल्य तें । विषसमचि जीवना ॥
अजर जणु भासते । कुवचनें ताडना ॥१॥
चढवीन विभवा । अधनाची ललना ।
हा मार्ग बरवा । मानापमाना ॥२॥
राग अडाणा; ताल झंपा.
धिक्कार मन साहिना ॥ध्रु०॥
अपमानशल्य तें । विषसमचि जीवना ॥
अजर जणु भासते । कुवचनें ताडना ॥१॥
चढवीन विभवा । अधनाची ललना ।
हा मार्ग बरवा । मानापमाना ॥२॥