सेवि रविकरा शीतपुष्पराशिप...
ताल दादरा
सेवि रविकरा शीतपुष्पराशिपरि ।
ल्याला कमलमाला; अनल झाला तो तिज करि ॥ध्रु०॥
घोर असा वरचि गमत, मुकुल-मृदुल चारु दिसत भामा,
मानिल लग्ना मृत्यू, ही चिंता मज खरि ॥१॥
ताल दादरा
सेवि रविकरा शीतपुष्पराशिपरि ।
ल्याला कमलमाला; अनल झाला तो तिज करि ॥ध्रु०॥
घोर असा वरचि गमत, मुकुल-मृदुल चारु दिसत भामा,
मानिल लग्ना मृत्यू, ही चिंता मज खरि ॥१॥