अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग १ (Marathi)
passionforwriting
परग्रहावरील जीवनाबद्दल आतापर्यंत अनेक दावे करण्यात आलेले आहेत. याचा एक अप्रत्यक्ष तर्क म्हणजे आपल्याला दिसू शकणारे असीमित विशालकाय ब्रम्हांड आहे. या तर्कानुसार या असीमित विशालकाय ब्राम्हन्दाच्या बाहेर जीवन नसेल ही संकल्पना अशक्य कोटीतली आहे, या गोष्टीचे समर्थन कार्ल सागन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी देखील केले आहे.READ ON NEW WEBSITE