काय वाटेल ते…….. (Marathi)
महेंद्र कुलकर्णी
इथे मला कुठल्याही घटनेबद्दल मनातून काय वाटलं ते लिहीणार आहे. बऱ्याच गोष्टी , ज्या अगदी कुठेच बोलता येत नाहीत , त्या सुद्धा इथे लिहीणार …कुठल्याही विषयाबद्दल मला काय वाटतं ते लिहीणार आहे. माझे स्वतःचे व्ह्यु, कुठल्याही विषयावरचे अगदी सेक्स पासून तर परमार्था पर्यंत.. ……….इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..READ ON NEW WEBSITE